Video's

मावळ लोकसभा मतदार संघ

सार्थक विकासासाठी, नेतृत्वाचा विश्वास ठेवा!

Latest News & Press

#Maval-Loksabha
#pimprichinchwad
'ईपीएस' धारकांच्या पेन्शनमध्ये वाढ करा, खासदार श्रीरंग बारणे यांची मागणी
#Maval-Loksabha
#pimprichinchwad
केंद्रीय महिला व बालविकास मंत्री श्रीमती स्मृती इराणी यांची काल भेट घेऊन अंगणवाडी सेवीकांच्या वेतनात वाढ करण्याची मागणी केली.
#Maval-Loksabha
#pimprichinchwad
केंद्रीय नदी विकास आणि जलशक्ती मंत्री श्री गजेंद्रसिंग शेखावत यांची आज भेट घेऊन इंद्रायणी नदी पुनरूज्जीवन आणि संवर्धना प्रस्थाव महाराष्ट्र शासनाने राष्ट्रीय नदी संवर्धन संचालनायाकडे पाठवला आहे त्यास तात्काळ मंजूरी द्यावी अशी मागणी केली व या विषयी सविस्तर चर्चा केली.
#Shivsena
#Maval-Loksabha
पिंपरी चिंचवड शहर शिवसेना पक्षाची बैठक सीझन बॅक्युट हॅाल आकृर्डी येथे आज झाली अनेक कार्यकत्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला.तसेच बशिर सुतार यांना उपजिल्हाप्रमुख,संतोष गुलाब बारणे चिंचवड विधानसभा प्रमुख,निखिल येवले पिंपरी विधानसभा प्रमुख,शैला निकम पिंपरी विधानसभा महिला संघटीका,शारदा वाघमोडे चिंचवड विधानसभा संघटीका पदी नियुक्ती करण्यात आली.
#Shivsena
#Maval-Loksabha
पवना नदी प्रदूषणला महापालिका अधिकारी जबाबदार ;संजय कुलकर्णी यांच्यावर कारवाई करा, अन्यथा जनहित याचिका खासदार श्रीरंग बारणे यांचा इशारा
#Shivsena
#Maval-Loksabha
काल थेरगांव येथील माझ्या कार्यालयात आज नागरिकांनी माझी भेट घेऊन आपल्या समस्या मांडल्या. सदैव जनतेच्या सेवेकरीता आपला खासदार श्रीरंग आप्पा बारणे.🙏🏻
#PuneMetro
#Maval-Loksabha
अखेर निगडीपर्यंत मेट्रो धावण्याचा मार्ग मोकळा, केंद्र सरकारची मान्यता केंद्रीय मंत्री मा.ना.श्री हरदीप सिंग पुरी जी यांचे मनपुर्वक आभार🙏🏻