प.पू.वर्धमानसप्राट,सुरिकमल के पट्टप्रभावक आ.भ.श्रीमढु विजय अजितरत्न सुरीश्वरजी महाराज यांची भेट घेतली जैन बांधवांचे तिर्थक्षेत्र श्री सम्मेद शिखरजी या धार्मिक स्थळाच्या विषयी लोकसभेत प्रश्न उपस्थित केल्याबद्दल माझा सन्मान करून आभार व्यक्त केले.Ms.ProventusRead more
कर्जत पनवेल रेल्वे माहार्गाचे काम चालू असतांना वावर्ले या गावच्या हद्दीत अपघात होऊन दोन नागरीकांचे निधन झाले घटना घडली या ठिकाणी आज भेट देऊन मृतांच्या नातेवाईकांची ही भेट घेतली सोबत तहसिलदार रेल्वे व पोलिस आधिकारी उपस्थित होते.Ms.ProventusRead more
केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री ग्रामीण सडक योजना-३ अंतर्गत महाराष्ट्रा मध्ये चालू असलेल्या कामाचा आढावा केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री साधवी निरंजन जोती जी यांनी घेतलाMs.ProventusRead more
केंद्रीय सडक परिवहन व राष्ट्रीय राजमार्ग मंत्री श्री नितीन गडकरी साहेब यांची आज भेट घेऊन गेल्या अनेक दिवसापासून कर्जत ते पळसदरी राज्य मार्ग-548 A या रस्ताचे काम संबधीत ठेकेदाराने पर्ण केले नसून संबंधित ठेकेदारावर कार्यवाही करण्याची मागणी केली.Ms.ProventusRead more
केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री श्री रावसाहेब दानवे पाटील यांच्या समवेत आज मावळ लोकसभा मतदार संघातील रेल्वेच्या प्रश्नां बाबत चर्चा केली.Ms.ProventusRead more
मावळ लोकसभा मतदार संघातील रेल्वेचे प्रश्नांची केंद्रीय रेल्वे मंत्री श्री अश्विनी वैष्णव जी यांनी बैठक घेऊन दखल घेतलीMs.ProventusRead more