लाल काळ्या मातीत जन्मलो… नमतो भगव्या सूर्याला…
हृदयी बांधून गाठ सेवेची… मागतो हेची गणरायाला…
सामर्थ देई मज ध्रुवाचे… अन हस्त देई मज कर्णाचे…
जनकल्याणाचे पुण्य लाभु दे… करुनी कर्म निस्सस्वार्थाचे…

27 years of political career and social service of decades.