9.8.2020९ ॲागष्ट २०११ रोजी पवना बंद जलवाहिनीच्या आंदोलनातील गोळीबारात हुतात्मे झालेल्या शेतकऱ्यांना हुतात्मा स्मारक येळसे मावळ येथे श्रद्धाजंली अर्पण करतांना