8.11.2020 पनवेल कामोठे शाखेचे नूतनीकरण करण्यात आले या वेळी शिवसेना पक्षात मोठ्या संख्येने स्थानिक कार्यकर्त्यांनी प्रवेश केला तसेच शाखेच्या नामफलकाचे अनावरण