7.11.2020 चेन्नई सुपरकिंग संघातून पिंपरी चिंचवड शहरातील ऋतुराज गायकवाड यानी IPL-2020 मध्ये चांगली कामगीरी केली आज सांगवी येथील त्याच्या राहत्या घरी जाऊन सत्कार केला