5.10.2020 पनवेल येथील माझ्या कार्यालयात दिव्यांग व्यक्तींच्या शिष्टमंडळाने आपल्या मागणीचे निवेदन दिले या प्रसंगी त्यांना मास व सॅनिटायझरचे वाटप केले