31.05.2021 लोणावळा नगरपरिषद विभागातील कोवीड परिस्थितीचा आढावा आज घेतला तसेच खासदार श्रीरंग आप्पा बारणे सोशल फाउंडेशनच्या वतीने दोन ॲाक्सिजन कॅान्सलेटर्स भेट देण्यात आले