30.8.2020 #पिंपरी_चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणारे मावळ मधील पवना धरण ९७% भरले आहे या धरणातून २२०० क्युसेस पाण्याचा विसर्ग व जलपुजन