30.08.2018 मा.उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या उपस्थितीत पनवेल येथील भा.ज.पा मधील रामदास शेवाळे व शंकरशेठ ठाकूर यांनी कार्यकर्त्यासह शिवसेनेत प्रवेश केला