30.03.2021 श्री जगद् गुरू संत तुकाराम महाराज यांचा ३७३ वा वैकुंठगमन (बीज)सोहळा श्री क्षेत्र देहू येथे संपन्न झाला या प्रसंगी आरती करतांना