29.2.2020 जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था पनवेल वतीने डाॅ.प्रा.एन.डी.पाटील यांना स्व.जनार्दन भगत स्मृती पुरस्कार देऊन ना.दिलीप वळसे पाटील याच्या हस्ते गाैरव करण्यात आला