29.08.2019 जेष्ठ निरूपणकार पद्मश्री डाॅ.आप्पासाहेब धर्माधिकारी यांची रेवदंडा आलीबाग येथे त्याच्या निवासस्थानी भेट घेऊन आशिर्वाद घेतले.