28.03.2021 खोपोली येथे ५० बेड चे कोवीड केअर सेंटर उभे करण्यासाठी खोपोली शहर व खालापुर तालुका सर्व पक्षीय नेत्यांची बैठक खालापुर तहसिल कार्यालय येथे झाली