27.04.2021 खोपोली येथे ५० बेड चे कोवीड हॅास्पिटल उभे करण्यासाठी खालापुर तालुक्यांतील कंपनी असोसिएशनची बैठक खासदार श्रीरंग आप्पा बारणे याच्या अध्यक्षतेखाली झाली