27.01.2021 राजेंद्र तरस सोशल फाउंडेशनच्या वतीने काल वैकुंठ रथाचे लोकार्पण सोहळा विकासनगर किवळे येथे संपन्न झाला