26.8.2020 पिंपरी चिंचवड शहरात आण्णासाहेब मगर स्टेडीयम ग्राऊंड वर ८१६ खाटांचे स्वतंत्र कोवीड-१९ जंबो रूग्णालय लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री मा.उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते