26.11.2020 पदवीधर मतदार संघाचे उमेदवार अरूण गणपती लाड व शिक्षक मतदार संघाचे उमेदवार जयंत आजगावकर यांच्या निवडणूक प्रचारार्थ काल कार्ला मावळ येथे शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली