26.11.2020पदवीधर मतदार संघाचे उमेदवार अरूण गणपती लाड व शिक्षक मतदार संघाचे उमेदवार जयंत आजगावकर यांच्या निवडणूक प्रचारार्थ आज शिवसेना भवन आकुर्डी येथे बैठक घेण्यात आली