25.12.2019 भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सन १९५४ साली देहूरोड येथे भगवान गौतम बूध्धाच्या मुर्तीची स्थापना केली या एैत्यासिक दिनाला ६५ वर्ष झाले भेट अभिवादन केले