25.06.2021 पुणे,पिंपरी-चिंचवड कोरोना परिस्थिती आणि उपाययोजनांबाबत ग्रहमंत्री मा.ना.दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत आज विधान भवन पुणे येथे आढावा बैठक झाली