25.01.2021 जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची (दिशा ) बैठक माझ्या अध्यक्षतेखाली आलीबाग रायगड येथे झाली केंद्र सरकारच्या योजनांचा आढावा बैठकीत घेण्यात आला