24.03.2018 कर्जत तालुक्यामधील तुंगी येथे स्वांतंत्रनंतर ७० वर्षानी लाईटची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली त्यानिमित्त तेथील ग्रामस्थांनी सदिच्छा भेट घेतली