24.01.2021 वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त शिवसेना विभाग सांगवी यांच्या वतीने विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला