24.01.2021 मावळ तालुक्यातील नवनिर्वाचीत ग्रामपंचायत सदस्यांनी आज माझी भेट धेतली सर्वाचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या