24.01.2021 भारत गौरव पुरस्कार मिळाल्या बद्दल जगदगूरू संत तुकाराम महाराज संस्थान देहू यांच्या वतीने अध्यक्ष मधूकर महाराज मोरे यांनी महाराजांची गाथा देऊन माझा सत्कार केला