23.12.2019 पिंपरी_चिंचवड शहरालातील पाणी प्रश्न,संपुर्ण शास्तीकर माफी करावी या करीता बैठक बोलवण्याची मागणी मुख्यमंत्री मा.उध्वजी ठाकरे साहेब यांना भेटून केली.