23.10.2020 अतिवृष्टी मुळे मावळ लोकसभा मतदार संघातील कर्जत तालुक्यांतील कडाव,माणीवली,सुगवे,कोल्हारे,बीरदोले या गावातील झालेल्या भात पिकाच्या नुकसानीची पहाणी आज केली