22.08.2021 नारळीपौर्णिमे निमित्त थेरगांव केजूदेवी मंदिर येथे मच्छीमार कोळी बांधवांच्या वतीने पुजन करून पवना नदी पात्रात नारळ अर्पण केला