22.04.2021 नेरळ तलवडे गावातील रहिवाशी रेल्वे कर्मचारी मयूर शेळके याने आपला जीव धोक्यात घालून, आपली जबाबदारी मानून, एका लहान मुलाचे प्राण वाचवले.त्याच्या या धाडसा बद्दल आज त्याचा सत्कार