22.04.2021 कर्जत,खालापुर तालुक्यांतील कोरोना परिस्थिती बाबत आढावा बैठक आज तहसिल कार्यालय कर्जत येथे खासदार श्रीरंग आप्पा बारणे याच्या अध्यक्षतेखाली झाली