21.8.2018 पनवेल येथील पनवेल- सायन महामार्गावर पडलेले खड्डे तात्काळ बुजविण्याची मागणी पि डब्यू डी कार्यकारी अभियंता किशोर पाटील यांना करण्यात आली