21.2.2020 मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज दिल्ली येथे देशाचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी जी यांची सदिच्छा भेट घेतली