21.11.2020 पनवेल ग्रामीण भागांत होत असलेल्या नैना प्रकल्पाच्या विरोधात २३ गावच्या ग्रामस्थांनी विहीघर येथे बोलवलेल्या बैठकीत ग्रामस्थांचे म्हणणे जाणून घेतले