21.06.2021 खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या स्थानिक विकास निधीतून तीस लाख रुपये खर्च करून उभारण्यात येणाऱ्या सभामंडपाचा भूमिपूजन सोहळा आज वडगाव मावळ येथे