21.06.2021 खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या स्थानिक विकास निधीतून दहा लाख रुपये खर्च करून वडगाव मावळ येथील म्हाळसकर वस्ती ते संभाजी नगर या सिमेंन्ट कॅाक्रीट रस्त्याचे भूमिपूजन