20.04.2021 मावळ तालुक्यांतील परदंवडी,धामणे,उर्से,बेबेडोहळ,चांदखेड, पाचाणे या गावांच्या हद्दीमधून बाह्यवळण रस्ता(रिंग रोड)जातो हा रस्ता MSRDC च्या माध्यमातुन करण्यात येणार आहे