18.01.2018 शिवसेनेच्या वतीने पाणी,कचरा,रस्ते या समस्यां बाबत खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या नेतृत्वाखाली पनवेल महानगरपालिकेवर काढलेल्या भव्य मोर्चा