17.6.2020 खालापुर तालुक्यांतील ठोंगर माथ्यावरील अती दुर्गम भागातील ऊंबरविरा ठाकुरवाडी या आदिवाशी वाडीचे निसर्ग चक्रीवादळाने शासनाच्या वतीने आर्थीक मदत देण्यात आली