17.4.2020 पिंपरी-चिंचवड शहरात आजपर्यंत तब्बल 52 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. आठ दिवसांपासून रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे