16.10.2020 निसर्ग चक्री वादळात नुकसान झालेल्या मावळ तालुक्यांतील राजमाची किल्ला उधेवाडी ग्रामपंचायत क्षेत्रातील बाधित नागरिकांना काल धनादेशाचे वाटप करण्यात आले