15.4.2020 कोरोना विषाणुंचा प्रादुर्भाव रोखण्या बाबत रायगडजिल्हाच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांनी कर्जत येथे घेतलेल्या बैठकीत कर्जत खालापुर तालुक्यांतील परिस्थितीचा आढावा घेतला