15.1.2020 माझे सहकारी गेली अनेक वर्ष माझ्या सुख दुःखाच्या प्रसंगी साथ देणारे माझे खंदे समर्थक विलास जगदाळे यांना आज त्यांच्या वाढदिवसाच्या सुभेच्छा दिल्या.