15.02.2021 पिंपरी चिंचवड शहरातील अनाधिकृत बांधकामे नियमित करावी या करीता २८ जुलै २०१२ रोजी भक्ती चौक निगडी ते मुंबई पायी मोर्चा काढला होता या मोर्चाचे नेतृत्व मि केले होते