15.02.2021 पनवेल खारघर शहर शिवसेनेच्या वतीने माझा वाढदिवस साजरा करून शिवसेना पक्ष प्रवेश कार्यक्रम घेण्यात आला असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला