14.12.2021 पनवेल येथील पासपोर्ट कार्यालयास जागा उपलब्ध करून द्यावी या करीता आज केंद्रीय दूरसंचार राज्य मंत्री श्री.देवुसिंग चौहान यांची भेट घेऊन जागा उपलब्ध करून देण्याची मागणी