14.12.2020 JNPT कटेंनर ट्रर्मिनल खाजगीकरण करण्याचे धोरण केंद्र सरकारचे आहे या खाजगीकरणास स्थानिक कामगारांचा प्रचंड विरोध आहे या बाबत आज JNPT कार्यालय उरण येथे बैठक घेतली