14.09.2021 पुणे जिल्ह्यातील प्रस्तावित रिंगरोडबाबत उपमुख्यमंत्री श्री.अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर आज बैठक झाली.