13.12.2020 शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यास बार्शी ते मातोश्री पायी जाणार असा निर्धार बार्शी तालुक्यांतील शिवसैनिक श्रीराम बोळे व नारायण चापले यांनी केला होता