13.05.2021 पनवेल व उत्तर रायगड मधील कोरोना परिस्थिती आढावा बैठक क्रांतीविर वासुदेव बळवंत फडके सभागृह पनवेल येथे रायगडच्या पालकमंत्री मा.आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत आज झाली